तहसीलदार व तालुका कार्यकारी दंडाधिकारी, शिरूर कार्यालयामध्ये आपले स्वागत आहे.
तहसीलदार अधिकारी कार्यालया मार्फत मह्सूल विभागा अंतर्गत येणाऱ्या सेवा पुरविल्या जातात.
तहसील कार्यालय - १
तालुके - १
महसूल मंडळे - १०
तलाठी सझा - ५८
गावे - १०९
ग्राम पंचायती - ९६
नगरपालिका / नगरपरिषद / पंचायत - १
लोकसंख्या
३,८५,४६६
क्षेत्रफळ
१५६०. चौ. मी.